भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. याशिवाय महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरूवात शुक्रवारी गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली असून कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत अनेकदा चर्चा होताना दिसते, मात्र अनेकदा यातीलच काही घटक निवडणुकीच्या रिंगणात उतरून जनतेत मते मागतानादेखील दिसून येतात. विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरात ३१ उमेदवारांविरोधात कु ...