भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या काळात प्रत्येक सरकारी वाहनाची तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलिसांसह अन्य सरकारी वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. ...
Uddhav Thackeray Speech Ratnagiri: महाविकास आघाडीचे राजापुर विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन साळवी आणि रत्नागिरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेंद्रनाथ माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले, याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले. ...