लाइव न्यूज़
 • 09:44 PM

  तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 18 मे रोजी वसई-विरार मनपा हद्दीतील लसीकरण पुर्णतः बंद

 • 09:42 PM

  तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस

 • 09:41 PM

  भंडारा : मित्रासोबत इव्हिनिंग वॉक करणाऱ्या तरूणाला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने तो जागीच ठार

 • 09:30 PM

  मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 • 09:27 PM

  डोंबिवलीमध्ये पाऊस थांबला असून वादळ वारे शमले आहेत, काही भागात अद्यापही वीज खंडित असून महावितरणचे काम सुरू आहे

 • 09:20 PM

  'म्युकरमायकोसिस'च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

 • 09:19 PM

  अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती १९ ते ३१ मेपर्यंत बंद राहणार.

 • 09:14 PM

  Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' लक्षणं दिसली, तर अजिबात दुर्लक्ष करू नका; सरकारनं सांगितला मोठा धोका

 • 09:00 PM

  अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती १९ ते ३१ मेपर्यंत बंद राहणार. नगर शहरातील सकारात्मक अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात हा उपाय करण्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

 • 08:55 PM

  Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

 • 08:50 PM

  ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३६० रुग्णांची वाढ; ५७ जणांचा मृत्यू

 • 08:46 PM

  Tauktae Cyclone : भाईंदरच्या पाली येथील न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; बोटीवरील ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड

 • 08:43 PM

  तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारी भागाजवळ पोहोचलं; थोड्याच वेळात किनारपट्टीला धडकणार

 • 08:28 PM

  Tauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे

 • 08:23 PM

  तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस; आंतरराष्ट्रीय विमानतळ रात्री १० वाजेपर्यंत बंद

All post in लाइव न्यूज़