लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे गटातही दोन गट; उल्हासनगरात रस्ते कामाच्या पाहणीवेळी तुफान हाणामारी - Marathi News | Shiv Sena's Eknath Shinde group clashes in Ulhasnagar; The two groups clashed during the inspection of road works | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकनाथ शिंदे गटातही दोन गट; उल्हासनगरात रस्ते कामाच्या पाहणीवेळी तुफान हाणामारी

उल्हासनगर महापालिकेने रिंग रोड म्हणून विकसित केलेला मोर्यानगरीचा रस्ता कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकादरम्यान येतो. त्यामुळे अनेक वर्षे रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम रखडले होते. ...

Shivsena: शाब्बास रे माझ्या गब्रू! शिवसेनेनं सांगितलं मोदींच्या शाबासकीचं राज'कारण' - Marathi News | Well done my dear! Shiv Sena told the political 'reason' for Narendra Modi's praise of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास रे माझ्या गब्रू! शिवसेनेनं सांगितलं मोदींच्या शाबासकीचं राज'कारण'

शिवसेनेच्या मुखपत्रातूनही मुख्यमंत्री शिंदे अन् पंतप्रधान मोदींवर प्रहार केला आहे.  ...

धनुष्यबाण चिन्ह यंदा काही ठाकरेंच्या हाती नाही; आता पुढील वर्षी सुनावणी - Marathi News | The bow and arrow symbol Shivsena is not in the hands of Uddhav Thackerays this year; Now hearing next year in SC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण चिन्ह यंदा काही ठाकरेंच्या हाती नाही; आता पुढील वर्षी सुनावणी

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. ...

मुख्यमंत्री येत्या शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर; सिंधुदुर्गातील अनेकांचा पक्ष प्रवेश, सुधीर सावंतांनी दिली माहिती - Marathi News | Chief Minister on December 16 visit to Ratnagiri; Many in Sindhudurga have joined the party, Sudhir Sawant information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री येत्या शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर; सिंधुदुर्गातील अनेकांचा पक्ष प्रवेश, सुधीर सावंतांनी दिली माहिती

'शाई फेकणे ही लोकशाही नव्हे' ...

उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप - Marathi News | Fighting in Shinde group in Ulhasnagar; Vasant Bhoir and Vijay Joshi accuse each other | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे विजय जोशी समर्थकासह नाल्याची पाहणी करीत असतांना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचे पती वसंत भोईर हे समर्थकासह तेथे आले. ...

मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, सातारच्या वृध्द धरणग्रस्ताचे अर्धनग्न आंदोलन  - Marathi News | Chief Minister give justice, Half naked movement of elderly dam victims of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, सातारच्या वृध्द धरणग्रस्ताचे अर्धनग्न आंदोलन 

एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने जमिनीवर केला आहे कब्जा ...

Election Commission: ५ मिनिटांत सुनावणी झाली! ठाकरे-शिंदे गटाला पुढच्या वर्षी बोलावले; निवडणूक आयोगात काय घडले? - Marathi News | anil desai said in january 2023 first week election commission will start main hearing on thackeray group and shinde group petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ मिनिटांत सुनावणी झाली! ठाकरे-शिंदे गटाला पुढच्या वर्षी बोलावले; निवडणूक आयोगात काय घडले?

Election Commission: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. ...

Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी - Marathi News | In the village panchayat elections, the sarpanch post candidate in Konkan was defeated by the Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा गावकी, भावकीचा दबाव ...