Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
राज्यातील गद्दारांना परत विधान सभेत पाठवायचे नाही. सध्या गद्दारांच्या गटात दोन गट पडले आहेत. शिंदे गटाला आत्मपरिक्षणाला गरज नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात येत्या १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३पर्यंत राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. ...