लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार! - Marathi News | Kolhapur bandh call on Tuesday for merger & HC bench, Chief Minister Eknath Shinde will show black flags during his visit! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार!

Kolhapur bandh : बैठकीत सर्वच वक्त्यांनी कोल्हापूर बंद करूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे या दोन मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी जोरदार मागणी केली. ...

"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका - Marathi News | Jayant Patil criticism that Pune is getting bad name due to BJP Shinde group government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका

Pune : पुण्यात पुन्हा एकदा सर्रासपणे ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Narendra Modi, BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून तिथून त्यांनी मोदी-शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू यांचे माणगावला स्मारक; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा - Marathi News | Dr. Ambedkar, Rajarshi Shahu Memorial to Mangaon Chief Minister eknath Shinde's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू यांचे माणगावला स्मारक; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४चे रविवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. ...

विधानसभेला भाजपा १५५ जागा लढण्याच्या तयारीत; शिवसेना-NCP ला किती जागा सोडणार? - Marathi News | BJP preparing to contest 155 seats in the maharashtra Legislative Assembly election; How many seats will be left for Shiv Sena-NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला भाजपा १५५ जागा लढण्याच्या तयारीत; शिवसेना-NCP ला किती जागा सोडणार?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सर्वाधिक जागा लढवण्यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीनेही जागांची मागणी केली आहे. ...

महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं पत्र - Marathi News | Resignation of a minister sandipan bhumare in the Mahayuti government; Resigned Letter given to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं पत्र

लोकसभा निवडणुकीच्या निकालात ज्यांना यश मिळालं अशा आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.  ...

'त्या' मजुराच्या कुटुंबाला ५० लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द - Marathi News | 50 lakhs to the family of laborer Check handed over by Chief Minister eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' मजुराच्या कुटुंबाला ५० लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द

जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. ...

मुख्यमंत्र्यांनी भंडारा दौऱ्यात जातनिहाय जनगणनेची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेची मागणी - Marathi News | Chief Minister should announce caste-wise census during Bhandara tour, OBC Census Council demands | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्र्यांनी भंडारा दौऱ्यात जातनिहाय जनगणनेची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेची मागणी

जातनिहाय जनगणना त्वरित करून प्रवर्गाची लोकसंख्या निश्चित करावी. संविधानानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे... ...