लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महायुतीची मतदानाची रणनीती यशस्वी; नऊ जागा जिंकून दिला मविआला धक्का - Marathi News | Winning 9 seats in the Vidhan Parishad Mahayutt giving a big blow to the Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीची मतदानाची रणनीती यशस्वी; नऊ जागा जिंकून दिला मविआला धक्का

काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे एकही मत नाही, शेकापचे जयंत पाटील पराभूत भाजपकडे अपक्षांसह एकूण ११२ मते असताना प्रत्यक्षात मिळाली ११८ मते ...

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी! काँग्रेसची ७ मते फुटली? कुणाला मिळाली? पाहा मतांचे गणित - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election 2024 result Live updates bjp Eknath shinde ajit pawar mahayuti won congress cross voting 7 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत महायुतीची बाजी! काँग्रेसची ७ मते फुटली? कुणाला मिळाली? पाहा मतांचे गणित

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal 2024 Live Updates: महायुतीचे सर्वच्या सर्व ९ जण विजयी, मविआतील शेकापचे जयंत पाटील पराभूत ...

गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू - अंबादास दानवे - Marathi News | Maharashtra ranks second in crime, Chief Minister's show off instead of work - Ambadas Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू - अंबादास दानवे

कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचीही केली परखड टीका ...

Ladki Bahini Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज १ लाखांवर; ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात - Marathi News | 1 lakh applications for Ladki Bahin Yojana in Pune Also started accepting offline applications | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahini Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज १ लाखांवर; ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात

अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शहरातील क्षेत्रीय कार्यालयात जमा करावा ...

"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान - Marathi News | "Accept our demands if you dare", Aaditya Thackeray's direct challenge to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान

Aaditya Thackeray : हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.  ...

Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं - Marathi News | Actor Prasad Oak Prediction marathi movie 'Dharmaveer 2' After likely to come Dharmaveer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं

धर्मवीर-2 येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Actor Prasad Oak Prediction Dharmaveer 3 marathi movie ...

शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक - Marathi News | Government introduced the Maharashtra Special Jan Suraksha Bill 2024 in the Legislative Assembly to curb the menace of Urban Naxalism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक

विधेयकात व्यक्ती आणि संघटनांच्या नक्षली बेकायदा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद ...

लाडकी बहीण योजनेसाठी जुनीच आकडेवारी वापरणार; विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana use the old data for the scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेसाठी जुनीच आकडेवारी वापरणार; विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे ...