लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बदलापुरात विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Earlier governments were installment takers; Chief Minister Eknath Shinde attacked the opposition in Badlapur | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बदलापुरात विरोधकांवर हल्लाबोल

बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ...

राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Committed to overall development of the state and welfare of citizens; Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ...

"महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही"; सरकारी योजनेच्या खर्चावरुन वडेट्टीवारांची टीका - Marathi News | Vijay Wadettiwar criticized the grand Mahayuti government over the Ladaki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही"; सरकारी योजनेच्या खर्चावरुन वडेट्टीवारांची टीका

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ...

अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..." - Marathi News | Ajit Pawar has clarified that there is no difference between Shinde group and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..."

एका मुलाखतीत बोलताना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Our government will pay the installment while the previous government will take the installment - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला

महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...

कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा  - Marathi News | Argument with Eknath Shinde in cabinet meeting over signatures Ajit Pawar clarification  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा 

अजित पवार यांनी माध्यमांकडून देण्यात येत असलेलं वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे. ...

काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत - Marathi News | Two Congress MLAs Hiraman Khoskar Jitesh Antapurkar likely to join Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत

या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या भेटीमुळे तशा चर्चा सुरू झाल्या आहेत ...

'लाडकी बहीण'च्या लाभ हस्तांतरणास प्रारंभ; राज्यभरातील बहिणींचे रक्षाबंधन जल्लोषात - Marathi News | Commencement of benefit transfer of Ladki Bahin Scheme in the Maharashtra to celebrate Raksha Bandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण'च्या लाभ हस्तांतरणास प्रारंभ; राज्यभरातील बहिणींचे रक्षाबंधन जल्लोषात

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केली. ...