लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय - Marathi News | Ganeshotsav 2024: Maharashtra govt announces toll free for Konkan-bound vehicles, CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Ganeshotsav 2024 : गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. अशा गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. ...

राज्यातील २७ लाख बहिणींचे आधारच लिंक नाही; पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता - Marathi News | 27 lakh women in the state do not have Aadhaar card link | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील २७ लाख बहिणींचे आधारच लिंक नाही; पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता

लाडकी बहीण योजना : आता आधार लिंक करण्याची मोहीम ...

रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट; पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार जमा - Marathi News | The money of Majhi Ladki Bahin Yojana has started to be deposited in women bank accounts from today itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट; पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. ...

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी सरकारकडून वेळ जाहीर; खासगी संस्थांनाही दिल्या महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Govt Announces Timings for Independence Day Flag Hoisting Important instructions were also given to private organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी सरकारकडून वेळ जाहीर; खासगी संस्थांनाही दिल्या महत्त्वाच्या सूचना

णे येथे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ...

RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार - Marathi News | RSS gives 'victory' mantra to BJP; RSS appoints Atul Limaye as coordinator for Maharashtra elections to helps BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

मोठी बातमी: काँग्रेसचे दोन आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश? - Marathi News | Big news Two Congress MLAs meet CM eknath shinde likely to join shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: काँग्रेसचे दोन आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश?

Congress MLA: कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान आमदारांनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. ...

भरपाई द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद - Marathi News | Pay compensation, otherwise We will order to stop Ladki Bahin Scheme Supreme Court warns Maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरपाई द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद

सहा दशकांपूर्वीच्या एका जमीन प्रकरणात झाली सुनावणी ...

उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे - Marathi News | Uddhav Thackeray target on Eknath Shinde, Narendra Modi, Amit Shah and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

मार्मिकच्या वर्धापनदिनी मराठी माणसाला मुंबईत पुन्हा संघर्षाचे दिवस येणार असतील आम्हाला पूर्वीचीच भाषा वापरावी लागेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.  ...