लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कोणालाही दुखापत नाही! - Marathi News | Accidents of CM eknath shinde convoy vehicles cars collide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कोणालाही दुखापत नाही!

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. ...

"तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम - Marathi News | Supriya Sule warning to Ravi Rana on Ladaki Baheen Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम

Ladki Bahin Yojana : आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले होते. ...

'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video - Marathi News | vivek agnihotri Shared video cm eknath shinde convoy passing pothole filled flyover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Bacchu Kadu : "मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा - Marathi News | Bacchu Kadu : "I'm president in name only, polls will have to be noticed",bacchu kadu expressed regret over handicaped welfare department along with slams government ladki bahin yojana maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Bacchu Kadu : मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.   ...

फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन - Marathi News | Beware of half-brothers who call fraudulent schemes; Chief Minister's appeal to beloved sisters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

मराठवाड्याचा दुष्काळवाडा डाग पुसून काढणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

... अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा, काय घडले? - Marathi News | ... Otherwise we will stop the ladaki Bahin yojana; Supreme Court warns Eknath Shinde government in Pune land Grab case compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा, काय घडले?

आज दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे.  ...

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांवर; शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले ८ महत्वाचे निर्णय... - Marathi News | Mayor's term from one and a half years to five years; Eknath Shinde's cabinet took 8 important decisions... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांवर; शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले ८ महत्वाचे निर्णय...

Maharashtra Cabinet Decisions: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. यामुळे विरोधक पराभवाच्या भीतीने सरकार टाळत असल्याची टीका करत आहेत. ...

कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाची कामे तातडीने सुरु करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Start work on Kolhapur, Sangli flood control project immediately, Chief Minister Eknath Shinde orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाची कामे तातडीने सुरु करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबईत मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक  ...