Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Sanjay Raut on Ladki Bahin Yojana: विरोधकांना नेमकी काय भुमिका घ्यायची हे कळत नाहीय हे स्पष्ट होत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लोकसभेतील विजयामुळे कॉलर ताठ झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली. ...
Shiv Sena Survey: भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागाच मिळू शकतात असे समोर आले होते. तर भाजपाचे नेते १५० जागा लढण्याची तयारी करत आहेत. ...
Chief Minister Eknath Shinde : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. ...
Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...