लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Pune: "योजेनत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा", एकनाथ शिंदे यांचं आवाहन - Marathi News | Pune: Eknath Shinde appeals to show the shoes to those who wear Yojana Khoda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: "योजेनत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा", एकनाथ शिंदे यांचं आवाहन

Eknath Shinde News: लाडकी बहिण योजनेत खोडा घालणार्या सावत्र भावांना जोडा दाखवा! दाखवणार ना? असा प्रश्न लाखो महिलांना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.शनिवारी बालेबाडी क्रिडा संकुलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सुरूवात केली. ...

घरपोहोच सेवा देणारा कोल्हापुरातील पथदर्शी प्रकल्प राज्यात राबवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | The pilot project in Kolhapur providing door to door services will be implemented in the state says Chief Minister Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरपोहोच सेवा देणारा कोल्हापुरातील पथदर्शी प्रकल्प राज्यात राबवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

कोल्हापूर : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणारा कोल्हापुरातील पथदर्शी प्रकल्प राज्यातील अन्य जिल्ह्यातही राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ ... ...

ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल - Marathi News | Women who do not came, there form will be cancelled...; The MP Supriya Sule message for Ladaki Bahin Yojana went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल

Ladaki Bahin Yojana Latest News: विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. ...

‘महिला बचत गट उत्पादनांसाठी ॲप बनवा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश - Marathi News | 'Make an App for Women's Self-Government Products'; Chief Minister Eknath Shinde gave instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महिला बचत गट उत्पादनांसाठी ॲप बनवा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार! - Marathi News | Chief Minister Deputy Chief Minister will come to pune 15 thousand sisters will be present in cm ladki bahin yojana program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार!

प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ...

गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता - Marathi News | Good News: Center approves Thane Ring Metro; 12 thousand crore project; Completion by 2029 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता

ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील ...

"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Jayant Patil alleged that there is malpractice in the tender process of the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ...

अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा - Marathi News | Ajit Pawar explains about Controversy The claim that there is no point in spreading rumours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण ...