लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी सुरु केलेली 'आनंदाचा शिधा योजना' बंद - Marathi News | Big news Eknath Shinde's Anandacha Shidha Yojana has been discontinued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी सुरु केलेली 'आनंदाचा शिधा योजना' बंद

राज्य सरकारने 'आनंदाचा शिधा' ही योजना बंद केल्याची माहिती समोर आली आहे. ...

धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका - Marathi News | ravindra dhangakars need power to save the have committed Arvind Shinde criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका

सुरुवातीला आमदारकी, पुन्हा खासदारकी, आता परत मागच्या वर्षी आमदारकी एवढी संधी पक्षाने कधीच कोणाला दिली नव्हती ...

Maharashtra Politics : 'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Pratibha Dhangekar would have been arrested that's why Ravindra Dhangekar joined the party Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश - Marathi News | big blow continue 50 former corporators left uddhav thackeray sena and join shiv sena shinde group for since few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश

Shiv Sena Shinde Group And Thackeray Group: ठाकरे गटातून सातत्याने माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. ...

शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत - Marathi News | big update now shiv sena shinde group to be active in goa add 1 lakh members in 3 months and indication of contesting next goa election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गोव्यात पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने काम करणार असून, सर्व ४० मतदारसंघात सदस्य वाढवण्यावर भर देणार आहेत. ...

अग्रलेख: वर्षाव की व्हिजन? देणारे महायुतीचे सरकार बनले घेणारे - Marathi News | Editorial on burden of popular schemes made government is falling on the state exchequer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: वर्षाव की व्हिजन? देणारे महायुतीचे सरकार बनले घेणारे

अर्थसंकल्पात राज्याची बिकट आर्थिक स्थिती आणि त्यातूनही राज्याला नवे काही देण्याचा आभास निर्माण करतानाची सरकारची अगतिकताच दिसून येते. ...

"...पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली", पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण - Marathi News | Eknath Shinde's powerful speech After Ravindra Dhangekar joined Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली", पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी त्यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.  ...

'मनातून काही जात नाही ते'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा पुन्हा 'सिक्सर' - Marathi News | Ajit Pawar jibe Eknath Shinde on the issue of the Chief Minister's post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनातून काही जात नाही ते'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा पुन्हा 'सिक्सर'

अर्थसंकल्प मांडल्यावर एकनाथ शिंदे असं काय बोलले की, अजित पवारांना मौन बाळगणं अशक्य झालं? बघा तिघांच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? ...