लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत - Marathi News | Will Ganesh Naik's Varu stop Shinde Sena? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत

नवी मुंबई पालिकेवरील गेली २० वर्षे असलेल्या गणेश नाईक यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिंदेसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. ...

"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य - Marathi News | Shiv Sena people will fight like soldiers for the security of the country said DCM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; एकनाथ शिंदेंचा निर्धार

Eknath Shinde, Pahalgam Attack: "महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून त्यांनी ताबडतोब पाकिस्तानात चालते व्हा" ...

"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान - Marathi News | No one said to give Rs 2100 Minister Narahari Jirwal big statement regarding Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केलं आहे. ...

"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा - Marathi News | Shinde faction MLA Sanjay Gaikwad apologizes for making controversial statement about police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. ...

"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान - Marathi News | Eknath Shinde brought me back to life I will never leave Shiv Sena says Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांचे उपकार कधीच विसरणार नाही, असं म्हटलं. ...

कोकणाने मशाल कायमची विझवून टाकली, ‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धवसेनेवर घणाघात - Marathi News | Konkan extinguished the Mashal forever Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Sena | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणाने मशाल कायमची विझवून टाकली, ‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धवसेनेवर घणाघात

महायुतीने मिळवलेल्या यशाबद्दल कुडाळ येथे मानले जनतेचे आभार ...

सिंधुदुर्गात शिंदेसेनाच मोठा भाऊ - उदय सामंत  - Marathi News | Shinde Sena elder brother in Sindhudurg says Uday Samant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात शिंदेसेनाच मोठा भाऊ - उदय सामंत 

कुडाळमधील आभार मेळाव्यात नीलेश राणेंचे तोंड भरून कौतुक ...

महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर - Marathi News | Police in Maharashtra are inefficient; Eknath Shinde Sena MLA Sanjay Gaikwad question on Home Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर

जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला. ...