Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत् ...
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बेकायदेशीर कारभाराला आळा घालावा, यासाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी उदयापासून बेमुदत धरणे ...
अंबरनाथ शहर ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. या शूटिंग रेंजसाठी सातत्य ...
कल्याण-डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेचा नवीन रस्ता बांधणीचा इतिहास जर बघितला तर त्यांचे नाव वेळकाढू व जास्तीत जास्त वर्षं रस्त्याचे काम पूर्ण करणा-या जागतिक विक्रमात अव्वल स्थानी असेल. ...
ठाणे जिल्ह्याकरता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एकूण ५६ किमीचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, तालुका निहाय रस्त्यांचे सामान नियोजन करून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय द्यावा तसेच, रस्त्यांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात ये ...