लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मराठी ग्रंथ संग्रहालयाचे माजी अध्यक्ष मा. य. गोखले यांचे निधन  - Marathi News | Former President of Marathi Granth Sangrahalaya M Y Gokhale passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी ग्रंथ संग्रहालयाचे माजी अध्यक्ष मा. य. गोखले यांचे निधन 

Marathi Granth Sangrahalaya M Y Gokhale : 84 व्या मराठी साहित्य संमेलनात गोखले यांचा सक्रिय सहभाग होता.  ...

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले - Marathi News | Urban Development Minister Eknath Shinde's car was saved in an accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागला असून ते किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  ...

ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ - Marathi News | Commencement of work on the second tunnel of the Airoli-Katai Elevated Project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग ...

कांजूरमार्गऐवजी अन्य पर्यायांचा शोध सुरू - एकनाथ शिंदे - Marathi News | Search for alternatives to Kanjurmarg - Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्गऐवजी अन्य पर्यायांचा शोध सुरू - एकनाथ शिंदे

Eknath Shinde : केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेची चाचपणी केली जात आहे. ...

आधी ९ हजार कोटी द्या, मगच उर्वरित २३ गावे समाविष्ट करा : पुण्याच्या महापौरांची मागणी   - Marathi News | Give Rs 9,000 crore first, then include 23 villages: Pune mayor's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी ९ हजार कोटी द्या, मगच उर्वरित २३ गावे समाविष्ट करा : पुण्याच्या महापौरांची मागणी  

गावे समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध नाही, पण आधीच्याच गावांमधील नागरी समस्या संपलेल्या नाहीत.. ...

धक्कादायक! एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोक्यासाठी केला अघोरी जादूटोणा   - Marathi News | black magic done to endanger Eknath Shinde's life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोक्यासाठी केला अघोरी जादूटोणा  

गुन्हा शाखेच्या पथकाने एकाला केली अटक ...

कर्तव्यावर असतांना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या सरकार खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री शिंदे                - Marathi News | Government strongly supports the families of government employees who died while on duty - Guardian Minister Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्तव्यावर असतांना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या सरकार खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री शिंदे               

कोविडचे विमा कवच मिळणारे  राज्याच्या महूसल विभागातील हे पहिलेच प्रकरण आहे. ...

राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण - Marathi News | 90 crore spent on bungalows of ministers in spite of financial difficulties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. ...