लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'मातोश्री'ने दूत म्हणून सूरतला पाठवलेले आमदारही 'शिंदेसेने'त - Marathi News | The MLAs sent to Surat ravindra phatak by uddhav thackeray joins eknath shinde Guwahati maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'ने दूत म्हणून सूरतला पाठवलेले आमदारही 'शिंदेसेने'त

विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी उघड झाली होते. ...

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल - शरद पवार - Marathi News | Eknath Shinde Revolt: Shiv Sena MLAs will have to come to the state - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल - शरद पवार

अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला. शिवाय जनतेसाठी चांगले निर्णयही घेतले असं पवारांनी सांगितले. ...

“माझ्याकडे राष्ट्रीय पक्षांची यादी, कोणाचा हात सांगण्याची गरज नाही,” एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर पवारांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | I have a list of national parties no need to say anything sharad pawar on eknath shinde video maharashtra politics shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्याकडे राष्ट्रीय पक्षांची यादी, कोणाचा हात सांगण्याची गरज नाही”

एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ...

शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा! - Marathi News | rajesh kshirsagar chairman planning board not reachable and claims that to support eknath shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे दैवत असून एकनाथ शिंदे हे गुरू असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. ...

संजय राऊतांच्या मविआमधून बाहेर पडण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला…” - Marathi News | ncp leader deputy cm ajit pawar commented on maharashtra political crisis sanjay raut statement uddhav thackeray mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या मविआमधून बाहेर पडण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला…”

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्य़ास तयार आहे. परंतु आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावं, असं राऊत म्हणाले होते. ...

एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपाची ताकद?; व्हिडिओमधून झाला मोठा खुलासा - Marathi News | BJP's strength in Eknath Shinde's revolt ?; Big revelation from the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपाची ताकद?; व्हिडिओमधून झाला मोठा खुलासा

काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना दिला. ...

“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट - Marathi News | ncp ajit pawar give clean chit and said bjp is not behind the rebel of shiv sena eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

"शिवसेना ही बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही,” संपर्कप्रमुखांनी व्हायरल केलेलं पोस्टर चर्चेत - Marathi News | shiv sena is balasaheb thackeray uddhav thackeray not duplicate anand dighe jalgaon viral poster eknath shinde maharashtra political crisis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"शिवसेना ही बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही,” संपर्कप्रमुखांनी व्हायरल केलेलं पोस्टर चर्चेत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे सरकारचे अस्तित्व धोक्यात आलंय. ...