लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; सत्तासंघर्षात राष्ट्रवादीची भूमिका - Marathi News | Eknath shinde Revolt: We support Uddhav Thackeray till the end; The role of NCP in power struggle - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; सत्तासंघर्षात राष्ट्रवादीची भूमिका

या बैठकीला काही आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते तर दोन आमदार कामानिमित्त उपस्थित नव्हते अशी माहितीही अजित पवार यांनी दिली ...

“साहेब जाणार नाय त्याच्याकडे माफी मागायला”; फायर आज्जींनी सांगितलं ‘झुकेगा नहीं’ - Marathi News | 92 years old chandrabhaga shinde said cm uddhav thackeray will not apologize after eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“साहेब जाणार नाय त्याच्याकडे माफी मागायला”; फायर आज्जींनी सांगितलं ‘झुकेगा नहीं’

उद्धवसाहेब तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत, असे सांगायला मातोश्रीवर आले होते, असे चंद्रभागा आज्जी म्हणाल्या. ...

आमदार महेश शिंदे यांचे नोटिसीला प्रत्युत्तर, समर्थक म्हणतात.. - Marathi News | Koregaon MLA Mahesh Shinde decided to stay with Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार महेश शिंदे यांचे नोटिसीला प्रत्युत्तर, समर्थक म्हणतात..

आमदार महेश शिंदे हे मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते ...

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप - Marathi News | Eknath Shinde Revoldt Ajit Pawar responsible for Eknath Shinde's mutiny ?; Big allegation of Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप

काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली असंही काँग्रेसनं म्हटलं आहे. ...

'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र - Marathi News | You spend many "nights" in Mumbai without meeting the voters ....; Read Shiv Sainik's letter to MLA Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. संजय शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे. ...

Maharashtra Political Crisis : “का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” संजय राऊतांचं आवाहन - Marathi News | Maharashtra Political Crisis shiv sena leader sanjay raut tweets come back and discuss eknath shinde other mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” राऊतांचं आवाहन

यापूर्वीही राऊत यांनी आमदारांना २४ तासांत मुंबईत येण्याचं केलं होतं आवाहन. ...

“४ दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”; देवेंद्र भुयार यांचा दावा - Marathi News | independent mla devendra bhuyar claims that rebel mlas will come at matoshree and surrender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“४ दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”; देवेंद्र भुयार यांचा दावा

गुवाहाटीहून मलाही फोन आले. मोठ्या ऑफर देण्यात आल्या, असा दावा देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे. ...

डबलढोलकी कैलास पाटीलपासून सावध राहा: शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत यांचा खुलासा - Marathi News | Eknath Shinde Revolt: Shinde group MLA Tanaji Sawant reaction on MLA Kailas Patil allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबलढोलकी कैलास पाटीलपासून सावध राहा: शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत यांचा खुलासा

माध्यमासमोर कैलास पाटील मीडियाची दिशाभूल करतोय. गन पॉईंटवर त्याला नेलं, असलं काहीही झाले नाही असं आमदार तानाजी सावंत म्हणाले. ...