लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र” - Marathi News | shiv sena rebel mla shahaji bapu patil congratulate eknath shinde and devendra fadnavis in hatke style | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र”

शहाजी बापू पाटील यांनी एकदम हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. ...

Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022" - Marathi News | Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari Slams BJP And Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022"

Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे.  ...

'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन - Marathi News | Devendra Fadnavis will be the Deputy Chief Minister in 'Shinde Government'; Congratulations by Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; शाहा यांनी केलं अभिनंदन

राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापन करणार आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं, जे पी नड्डांनी कळवलं! - Marathi News | Maharashtra | Devendra Fadanvis | JP Nadda | Devendra Fadnavis should be in the government, should be the Deputy Chief Minister; Order from BJP central body | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं, जे पी नड्डांनी कळवलं!

Devendra Fadanvis: भाजप देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे निर्देश दिले आहेत. ...

शिंदे गटाकडून व्हीप जारी, शिवसेनेच्या आमदारांनी गोव्याला यावे...; पुढे काय होणार? - Marathi News | Whip issued by Eknath Shinde group, Shiv Sena MLAs should come to Goa ...; What happens next? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाकडून व्हीप जारी, शिवसेनेच्या आमदारांनी गोव्याला यावे...; पुढे काय होणार?

शिवसेनेतील बंडखोरीच्या राजकारणाचा पुढचा अंक शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील सुरुच राहणार आहे.  ...

मुंबईत शिंदे सरकारची घोषणा अन् गोव्यात बंडखोर आमदारांचा झिंगाट डान्स; व्हिडिओ पाहाच - Marathi News | after devendra fadnavis declered eknath shinde as chief minister all shiv sena rebel mla dance in goa got viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत शिंदे सरकारची घोषणा अन् गोव्यात बंडखोर आमदारांचा झिंगाट डान्स; व्हिडिओ पाहाच

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा... ...

देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकने शिवसेना शॉक, प्रवक्त्यांना शब्द सुचेनात - Marathi News | Shiv Sena shocked by devendra Fadnavis masterstroke spoke person manisha kayande no words maharashtra politics eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकने शिवसेना शॉक, प्रवक्त्यांना शब्द सुचेनात

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. ...

'अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी', शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा... - Marathi News | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Sharad Pawar's best wishes to newly appointed CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी', शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा...

Maharashtra Political Crisis: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. ...