Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
इतिहासात ठाणे जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले. यापूर्वी जिल्ह्यात अनेक बडे नेते होऊन गेले, अनेकांनी राज्यात व केंद्रात मोठमोठी पदे भूषविली आहेत. ...
आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे अवघ्या २० वर्षांचे होते ...
Maharashtra Assembly Session : विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, आता विधानसभेच्या या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. ...
Eknath Shinde: शपथविधी आटोपून पहाटे गोव्यात आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत असे म्हटले असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली असून, उद्याची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ...