Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानभवनात अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे गट आणि भाजपानं जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. ...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज शिंदे सरकारची बहुमताची अग्निपरीक्षा आहे. ...
Sanjay Raut: विधिमंडळात शिवसेना कमकुवत झाली असली तरी राज्यात शिवसेना तीच आहे. कुठलाही गट शिवसेना ताब्यात घेऊ शकत नाही. तुकडे करायला शिवसेना ही काय युक्रेन नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोरांना ललकारले आहे. ...
विशेष अधिवेशनामुळे मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या दक्षिण मुंबईत तैनात करण्यात आल्या होत्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे अनेक पोस्टर्स परिसरात झळकत होते ...
तणावाऐवजी शांतता, शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही. ...