लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पहिला डाव एकनाथ शिंदेंचा, आज खेळ विश्वासाचा; विधानसभा पुन्हा गाजणार - Marathi News | Maharashtra Political Crisis: Today CM Eknath Shinde Government A floor test will be held in the Assembly today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिला डाव एकनाथ शिंदेंचा, आज खेळ विश्वासाचा; विधानसभा पुन्हा गाजणार

शिंदे गटाला मान्यता; विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानावेळी सभागृहात रंगले व्हिप युद्ध ...

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मार्ग सोपा नाही; धनुष्यबाण कोणाला मिळणार? - Marathi News | Article on Shiv Sena Eknath Shinde Revolt and Maharashtra Political Crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मार्ग सोपा नाही; धनुष्यबाण कोणाला मिळणार?

सत्ताधारी आणि सत्तेबाहेरचे दोघेही सतत जाळी विणतच असतात. मात्र या गुंत्यात विकास फसता कामा नये. शेतकऱ्यांकडे प्राधान्याने लक्ष हवे! ...

विधानसभा अध्यक्षांचे कोकणाशी अतूट नाते, सावंतवाडीत मूळ घर; वेळोवेळी येणे जाणे - Marathi News | Assembly Speaker's Rahul Narvekar close relationship with Sawantwadi, original home in Sawantwadi; Coming and going from time to time | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विधानसभा अध्यक्षांचे कोकणाशी अतूट नाते, सावंतवाडीत मूळ घर; वेळोवेळी येणे जाणे

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेले राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले ...

Eknath Shinde: बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन - Marathi News | Eknath Shinde: Strategy for majority test, guidance to MLAs from Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. ...

'शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, आर्थिक मदत करा'; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Give free seeds to farmers, Nana Patole's letter to the Chief Minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, आर्थिक मदत करा'; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. ...

Eknath Shinde: शिवसेनेला दुसरा धक्का, विधिमंडळाकडून गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता - Marathi News | Another blow to Shiv Sena, approval of Eknath Shinde's election as group leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला दुसरा धक्का, विधिमंडळाकडून गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना विधिमंडळ सचिवालयाने मोठा धक्का दिला आहे. ...

गौप्यस्फोट... "निवडणुकीवेळी पक्षाने 1.5 कोटी दिले, तरीही कल्याणकर गद्दार झाले" - Marathi News | Shiv Sena's secret blast, "Party paid Rs 1.5 crore during elections, but Balaji Kalyankar fled" | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गौप्यस्फोट... "निवडणुकीवेळी पक्षाने 1.5 कोटी दिले, तरीही कल्याणकर गद्दार झाले"

'पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी केला आहे ...

Bala Nandgaonkar : "हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय" - Marathi News | message that Raj thackeray and MNS are real heirs of Hindutva has reached people says bala nandgaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय"

नाशिक - हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भावना जनमानसात पोहोचली असून हिंदुत्वाचा खरा वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश ... ...