लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबई, ठाण्यातील रस्ते हाेणार एकदम ओक्के! - Marathi News | The roads in Mumbai, Thane will be completely OK! Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातील रस्ते हाेणार एकदम ओक्के!

कामांना गती देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश ...

'हे गद्दार आहेत अन् ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार'; आदित्य ठाकरेंचा पुन्हा निशाणा - Marathi News | 40 people will roam Maharashtra as traitors; Said That Shivsena Leader Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे गद्दार आहेत अन् ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार'; आदित्य ठाकरेंचा निशाणा

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज पुन्हा निशाणा साधला आहे. ...

'त्याआधी १०१ टक्के मंत्रिमंडळाचा विस्तार होईल'; शिंदे गटातील आमदाराने सांगितली तारीख  - Marathi News | Abdul Sattar said while talking to the media that 101 percent of the cabinet will be expanded before August 3. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्याआधी १०१ टक्के मंत्रिमंडळाचा विस्तार होईल'; शिंदे गटातील आमदाराने सांगितली तारीख 

नेमकं विस्तार का रखडला याची चर्चा सुरू झाली आहे. ...

"राजकीय अर्थ काढू नका", मनोहर जोशींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण - Marathi News | "Don't make political sense", explains Eknath Shinde after meeting Manohar Joshi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकीय अर्थ काढू नका", मनोहर जोशींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

Eknath Shinde : विशेष म्हणजे, मनोहर जोशी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुद्धिबळाचा डावही मांडलेला होता. ...

अखेर बाजाेरिया पिता, पुत्र शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश - Marathi News | Finally Bajaria father, son in Shinde group; Entered in the presence of the Chief Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर बाजाेरिया पिता, पुत्र शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Gopikishan Bajoria in Shinde Group : शिवसेनेचे माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरिया व त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजाेरिया अखेर गुरुवारी शिंदे गटात सामील झाले. ...

"आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ कमजोर आहोत, असा नाही; उत्तर देणं प्रत्येकाला येतं, पण..." - Marathi News | We remain silent it does not mean we are weak everyone has an answer Deepak kesarkar attack on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ कमजोर आहोत, असा नाही; उत्तर देणं प्रत्येकाला येतं, पण..."

"तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही?" ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मनोहर जोशींची भेट! चर्चांना उधाण - Marathi News | Chief Minister Eknath Shinde meet Manohar Joshi in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मनोहर जोशींची भेट! चर्चांना उधाण

Eknath Shinde : मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित योजनांची माहिती मनोहर जोशी यांनी दिली. ...

शिंदे सरकारची पुन्हा न्यायालयात धाव; ओबीसी आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार - Marathi News | Will file reconsideration petition for OBC reservation From Maharashtra Goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारची पुन्हा न्यायालयात धाव; ओबीसी आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार

राज्यात होऊ घातलेल्या ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. ...