लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं” - Marathi News | bjp mp unmesh patil slams shiv sena aaditya thackeray over not give permission to work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं”

Maharashtra Political Crisis: निष्ठा यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरेंना नाही. राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मालेगावात शिंदे गटाविरुद्ध सेनेच्या जुन्या निष्ठांवतांची मोट - Marathi News | Eknath Shinde vs Shivsena and political situation in malegaon nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात शिंदे गटाविरुद्ध सेनेच्या जुन्या निष्ठांवतांची मोट

मालेगाव : मालेगाव तालुक्यात माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेशी बंड पुकारून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ... ...

जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी - Marathi News | A tug-of-war between Tanaji Sawant and Shahaji bapu Patil for the post of District Liaison sparks controversy in the Mumbai meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी

जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार? : मुंबईतील बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा ...

शपथविधीचा मुहूर्त ठरला, बड्या नेत्याला निरोप गेला; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुंबईला रवाना - Marathi News | BJP Radhakrishna Vikhe Patil left for Ahmadnagar to Mumbai for Cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीचा मुहूर्त ठरला, बड्या नेत्याला निरोप गेला; मंत्रिमंडळातील पहिलं नाव समोर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर संभाव्य मंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाली आहे ...

Aaditya Thackeray : "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार"; आदित्य ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Shivsena Aaditya Thackeray Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार"; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Shivsena Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे.  ...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना मंत्रिपद देणार का? शिवसेनेचा सवाल - Marathi News | Will Abdul Sattar be given a ministerial post in the Shinde-Fadnavis government? Shiv Sena question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना मंत्रिपद देणार का? शिवसेनेचा सवाल

टीईटी घोटाळ्याची सरकारने गंभीरपणे चौकशी करावी. अब्दुल सत्तार यांची अनेक प्रकरणे आहेत असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. ...

शिंदे सरकारचा मोठा विस्तार, पहिल्या टप्प्यात २० जण मंत्री होणार?; शपथविधीच्या हालचालींना वेग - Marathi News | eknath shinde and devendra fadnavis government expansion more than 20 mlas to take oath as ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारचा मोठा विस्तार, पहिल्या टप्प्यात २० जण मंत्री होणार?; शपथविधीच्या हालचालींना वेग

राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी ११ वाजता राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारनं वेग पकडला; १० ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन - Marathi News | After Maharashtra Cabinet Expansion Monsoon Session of Legislature start from 10th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारनं वेग पकडला; १० ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

विधान भवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या ३ वाजता बैठक होणार आहे. ...