लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
निवडणुकांमध्ये सनसनाटी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, शंभूराज देसाई यांचा सुषमा अंधारे यांच्यावर आरोप - Marathi News | Minister Shambhuraj Desai responded to Sushma Andhare's allegations against the Deputy Chief Minister's brother in the drug case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणुकांमध्ये सनसनाटी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, शंभूराज देसाई यांचा सुषमा अंधारे यांच्यावर आरोप

ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर केले गंभीर आरोप ...

मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी? - Marathi News | BJP clear refusal to give up 84 seats to Eknath Shinde Sena in Mumbai; Are both parties preparing for self-fight in BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?

शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते. ...

महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा - Marathi News | Big blow to Eknath Shinde in Raigad Before election; Shinde Shiv Sena office bearers resign en masse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Maharashtra Election 2026: पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...

'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी - Marathi News | mumbai municipal election 2026 ladki bahin many women candidates came for interview for eknath shinde shiv sena to contest Mumbai Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी

मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डसाठी २४०० हून अधिक इच्छुकांनी दिल्या मुलाखती ...

एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान - Marathi News | mumbai municipal bmc elections sunil tatkare drops big statement for mahayuti bjp shiv sena ncp alliance nawab malik row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान

Mahayuti Maharashtra Politics: आढावा बैठकीनंतर सुनिल तटकरे यांनी साधला माध्यमांशी संवाद ...

महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन - Marathi News | Maharashtra Bhushan Ram Sutar cremated with state honours died of old age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन

Ram Sutar cremated with state honours : नोएडाच्या वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार ...

द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...” - Marathi News | the murud files shiv sena shinde group and congress join hands once again for local body election 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”

Shiv Sena Shinde Group And Congress Alliance: उमरगानंतर आता मुरुड येथे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. ...

'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र - Marathi News | 'No alliance with Shinde's Shiv Sena in Thane'; BJP office bearers opposed contesting together with shinde shiv sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र

Thane Municipal Election 2026: मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पण, ठाण्यात याला भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे.   ...