सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्याचे हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी साेशल वर्कच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली हाेती. ...
२०१८ मध्ये जून ते जुलै या महिन्यात चक्रीवादळामुळे शाळेच्या एका वर्गखोलीचे छत उडून खाली कोसळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचण निर्माण झाली. सदर वर्ग खोलीत गेल्या चार वर्षांपासून शिकवणीचे वर्ग बंद आहेत. ...
पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी ती दुसरीत दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत. त्यांना गळती झालेली मुले संबाेधतात. ...
चांदवड : येथील विश्वसंकल्प प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालकांचा सत्कार करण्यात आला. ...