लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात - Marathi News | Child helpline number now in school book | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात

बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाण ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी! - Marathi News |  HSC students get biometric attendance! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी!

खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. ...

सेंट जोसेफ शाळेची मनमानी सुरूच, पालकांनी केला निषेध - Marathi News | The arbitrary start of the St. Joseph school | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेंट जोसेफ शाळेची मनमानी सुरूच, पालकांनी केला निषेध

मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. ...

विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र यंदा सुरू होणार   - Marathi News | University's Kalyan sub-center will be started this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र यंदा सुरू होणार  

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्र सुरू करणार आहोत. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होताच या उपकेंद्रात प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली. ...

उल्हासनगर पालिका : शैक्षणिक साहित्य उशिरा? - Marathi News | Ulhasnagar Municipality: Academic Literature Late? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उल्हासनगर पालिका : शैक्षणिक साहित्य उशिरा?

शैक्षणिक साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, हजारो मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

शिक्षकांसाठी ग्रामस्थांकडून शाळेला टाळे - Marathi News | School for the teachers defy the school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांसाठी ग्रामस्थांकडून शाळेला टाळे

बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच दिवशी शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. नीरा वागज गाव जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचे गाव आहे. ...

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व - Marathi News | In the elections of the University's management council utkarsh pannel domient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ पैकी ६ जागा जिंकत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलने वर्चस्व राखले. ...

‘बाटू’कडे जाण्याच्या तयारीत ‘साई’; ना-हरकत प्रमाणपत्रासाठी केला अर्ज दाखल - Marathi News | 'Sai' ready for 'Batu' affilation; Application filed for non-objection certificate in university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बाटू’कडे जाण्याच्या तयारीत ‘साई’; ना-हरकत प्रमाणपत्रासाठी केला अर्ज दाखल

साई महाविद्यालय प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) संलग्नीकरण मिळविण्यासाठी ‘ना हरकत’ (नो-ड्यूज) देण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...