नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...
वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या ऊसतोड कामगार, दुर्बल घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व उपेक्षित वर्गातील शिक्षण घेत असलेली २४ मुलांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव ते अहमदाबाद हवाई सफर केली. ...
सैनिक हा देशाचा खरा सारथी असून, देशसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बागुल यांनी केले. बारागावपिंप्री येथील साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांची एकाचवेळी सैन्यद ...
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पं. स. सभापती अनसूया जगताप, उपसभापती शिवा सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...
आरटीईअंतर्गत खासगी विना अनुदानित स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे ३३ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांनी आॅनल ...
विद्यार्थ्यांनी निश्चय करून आत्मविश्वास वाढविला पाहिजे व आपल्या मोठेपणाचा फायदा समाजाला करून दिला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने उत्तम माणूस बनविण्याचे शिक्षणाचे ध्येय साध्य होऊ शकेल, असे प्रतिपादन नांदेत येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच ...