लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

अर्थव्यवस्थेच्या डोक्यावर 91 हजार कोटींचा बॉम्ब; IL&FS कर्जाच्या खाईत - Marathi News | Bombs worth Rs 91,000 crore on head of economy; IL & FS is loan defaulter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेच्या डोक्यावर 91 हजार कोटींचा बॉम्ब; IL&FS कर्जाच्या खाईत

IL&FS चे हे कर्ज प्रकरण वाढल्यास अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे. यामुळे या कंपनीवर सेबीसह अन्य नियंत्रकांनी लक्ष केंद्रीत केले आहे.  ...

वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली - Marathi News | will maintain liquidity in financial institutions: Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

बिगर बँक वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोख तरलता कायम राहण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. ...

किरकोळ कर्जात तीन राज्यांचा वाटा ४० टक्के - Marathi News | Three states account for 40 percent of retail loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ कर्जात तीन राज्यांचा वाटा ४० टक्के

देशातील एकूण किरकोळ कर्जापैकी तब्बल ४० टक्के कर्ज महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत वितरित झाले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली. ...

देशाचे आर्थिक मॉडेल बदलायला हवे - Marathi News |  The economic model of the country needs to be changed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाचे आर्थिक मॉडेल बदलायला हवे

फासे उलटे पडावेत आणि हातातला डाव निसटून जावा, असे काहीसे घडते आहे. शिकारी हाच शिकार होतो आहे. रुपयाची घसरण आणि तेलाची भाववाढ याबद्दल मनोरंजक खुलासे करण्यात येत आहेत. ...

जग महामंदीच्या उंबरठ्यावर; 26 अर्थव्यवस्थांवर कर्जाचा डोंगर - Marathi News | World financial crisis; 26 country's economy is in bad loan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग महामंदीच्या उंबरठ्यावर; 26 अर्थव्यवस्थांवर कर्जाचा डोंगर

अमेरिकेची सर्वांत जुनी बँक लेहमन ब्रदर्स बुडाली याला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. 2008 च्या महांदीतून सावरलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. ...

महाराष्ट्राच्या अ(न)र्थव्यवस्थेची धुणीभांडी - Marathi News | Comment on Finance commission report and state economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राच्या अ(न)र्थव्यवस्थेची धुणीभांडी

अर्थसंकल्पातील तेच अंक वापरुन अर्थव्यवस्था सुदृढ आहे किंवा तोळामासा आहे हे सांगण्याचे अर्थतज्ज्ञांचे कसब आम्हास तोंडात बोटे घालायला लावते. ...

अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था! - Marathi News | Indian economy behind the United States! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था!

२०५० पर्यंत होणार भरभराट; संशोधन-विकास आणि मनुष्यबळ वापराचे मात्र आव्हान ...

रुपयाची घसरगुंडी रोखण्यासाठी आयातीवर आणले जाणार निर्बंध - Marathi News | Restrictions to be imposed on importing rupee against the rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाची घसरगुंडी रोखण्यासाठी आयातीवर आणले जाणार निर्बंध

नाणे बाजारात रुपयाची होणारी घसरगुंडी थांबविणे व विदेश व्यापारातील तूट कमी करणे यासाठी केंद्र अनावश्यक वस्तू/उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा विचारात आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली. ...