लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

इंडोनेशियात भूकंपात ३४ जणांचा मृत्यू; शेकडो जखमी - Marathi News | Indonesia earthquake kills 34; Hundreds injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियात भूकंपात ३४ जणांचा मृत्यू; शेकडो जखमी

इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात शेकडो लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने जारी केलेल्या एका व्हिडीओत दिसत आहे ...

इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; सुलावेसी बेटावर 35 जणांचा मृत्यू, 700 जखमी - Marathi News | Magnitude 6.2 earthquake on Indonesia’s Sulawesi island killed at least 35 people and injured hundreds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; सुलावेसी बेटावर 35 जणांचा मृत्यू, 700 जखमी

Indonesia’s Sulawesi island Earthquake : भूकंपामुळे काही क्षेत्रातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ...

शहादामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, अचानक मोठा आवाज आल्याने भीतीचे वातावरण - Marathi News | Mild tremors in Shahada nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, अचानक मोठा आवाज आल्याने भीतीचे वातावरण

सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्टर स्केलचा धक्का आहे.  ...

VIDEO : क्रोएशिया - प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच आला मोठा भूकंप, पुढे जे झालं ते बघाच.... - Marathi News | Watch when earthquake hits Croatia video will shock you | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : क्रोएशिया - प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच आला मोठा भूकंप, पुढे जे झालं ते बघाच....

क्रोएशियामध्ये मंगळवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. राजधानी जगरेबच्या दक्षिण-पूर्व भागात बरंच नुकसान जालं. मिळालेल्या महितीनुसार, यात सहा लोकांचा मृत्यू झाला. ...

खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा - Marathi News | Did Mount Everest fall in height? Unravel from Nepal on 8 th december 2020 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा

नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

कळवण तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake tremors felt in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के

भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे. ...

Turkey Earthquake: तुर्की अन् ग्रीस येथे भूकंपाचा धक्का; आतापर्यंत २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी - Marathi News | Tsunami After Major Earthquake Hits Greece, Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Turkey Earthquake: तुर्की अन् ग्रीस येथे भूकंपाचा धक्का; आतापर्यंत २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी

Turkey Earthquake: युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते. ...

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; इमारती कोसळल्या, चार ठार - Marathi News | Strong earthquake in Turkey; Buildings collapsed, four died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; इमारती कोसळल्या, चार ठार

Earthquake: प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...