शाहिद इक्बाल शेख, कयूम नूर मोहम्मद शेख, अनिस शेख आणि मोहम्मद अली जाफर शेख अशी या चौघांची नावे असून झडतीमध्ये एक लाखाचा गांजा सापडला. हे चोघेही आजूबाजूच्या परिसरात राहणारे असून त्यांच्यापर्यंत गांजा कोणी पोहचविला याचा शोध पोलिस घेत आहेत. ...
‘इसिस’ सारख्या अतिरेकी संघटनेमध्ये वेदनाशमक म्हणून ‘ट्रामाडोल’ या फायटर ड्रग्जचा मोठया प्रमाणात वापर होतो. याच ड्रग्जची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणाऱ्या संतोष पांडे याच्यासह चौघांना ठाण्याच्या खंड ...
रोमेल लॉरेन्स वाज, रमेश रघुनाथ पांडे, दीपक भोगीलाल कोठारी यांचा शोध घेउन त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले. ...
महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात असे प्रकार वारंवार मुंबईत घडत असल्याने, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसा ...