अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेत्या नगमा यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, NCB ने आतापर्यंत कंगनाला समन्स का पाठवला नाही? कारण तिने तर मान्य केलंय की, ती ड्रग्स घेत होती. ...
एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, रकुल कारण देत आहे. रकुलसोबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण रकुलने फोनला काहीही रिस्पॉन्स दिला नाही. ...
जेव्हा सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली तेव्हा तिने ड्रग्सची बाब मान्य केली होती. तिने यावेळी बॉलिवूडमधील २५ मोठ्या सेलिब्रिटींची नावे घेतली होती. ...
Sushant Singh Rajput Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे. तर गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे. ...