ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Drugs, Latest Marathi News
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे जप्त केलेल्या अमली पदार्थांत हेरॉइन, मेथामेफटामाइन यांचा समावेश आहे. ...
Drugs Case : अटक केलेली एक व्यक्ति मुंब्रा येथील असल्याची माहिती मिळत आहे. ...
अड्याळ आणि परिसरात २० ते ३० च्या वयोगटातील तरुण कधी भरदिवसा, तर कधी रात्रीच्या सुमारास मद्यपान, वाढदिवस तर साजरे करतातच. पण आता एक नवीन धक्कादायक बाब उघडकीस येत आहे ती म्हणजे हुक्का आणि गांजा पार्टी. ...
मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला फडणवीसांनी एका ट्विटने उत्तर दिलंय. त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असेही त्यांनी म्हटलंय. ...
वानखेडे यांनी केलेल्या अंतरिम मागण्यांना विरोध करताना मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने चौकशी सुरू केली आहे. ...
सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदू संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. ...
लवकर होणार गुन्हा दाखल ...
सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो ...