“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
अमली पदार्थ, मराठी बातम्या FOLLOW Drugs, Latest Marathi News
आंतरराष्ट्रीय तस्करी करणाऱ्या टोळीचा तो साथीदार असून दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक या देशातून हे कोकेन दिल्लीतून मुंबईत आणण्यात आले होते, असे, विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. ...
मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ...
अँडी मातीन इडोजी आणि अल्कमा नुरुद्दीन शेख ऊर्फ आलिया अशी या दोघांची नावे आहेत. ...
पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून या आरोपीना ताब्यात घेतले. ...
नायझेरियन नागरिकाविरोधात एनडीपीएस ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रायगड गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई, २६ ग्रॅम कोकेन केले जप्त ...
पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ होऊ लागली असून या व्यसनांच्या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे. ...
अमली पदार्थविरोधी दिन : दररोजच्या जीवनात व्यसन करणाºयांचं प्रमाण ५0 टक्के ...