लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

धक्कादायक ! शहरापाठोपाठ अमरावती ग्रामीणमध्ये एमडी ड्रग्जचा शिरकाव; पोलिसांची कारवाई - Marathi News | Shocking! MD drugs enter Amravati rural after city; Police take action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक ! शहरापाठोपाठ अमरावती ग्रामीणमध्ये एमडी ड्रग्जचा शिरकाव; पोलिसांची कारवाई

Amravati : गेल्या काही काळापासून केवळ अमरावती शहरातच मर्यादित असलेल्या जीवघेण्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा विळखा आता ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. ...

मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई? - Marathi News | 3 arrested in Mumbai with heroin worth Rs 6.5 crores brought from Uttarakhand, where exactly was the action taken? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?

हे ड्रग्ज उत्तराखंड येथून मुंबई आणले होते. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला असून, बिहार, उत्तराखंडमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. ...

कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण... - Marathi News | Wrestler Vinesh Phogat suffers a big blow dope test She was going to make a comeback in wrestling after 18 months but it failed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...

Vinesh Phogat Wrestling Dope Test: विनेश देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही, कारण काय? ...

विनीत गेरेलानी, आयुषच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ड्रग्ज पुरवठादारांशी संबंध असल्याचा संशय - Marathi News | Vineet Gerelani, Ayush's judicial custody extended; Suspected of links with drug suppliers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनीत गेरेलानी, आयुषच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ड्रग्ज पुरवठादारांशी संबंध असल्याचा संशय

शुक्रवारी पोलिसांनी गेरेलानी आणि साहित्य यांना न्यायालयात हजर केले आणि पुढील कोठडीची मागणी केली नाही. त्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. ...

कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त - Marathi News | Kalyan Anti-Narcotics Squad conducts major operation, seizes 107 kg of ganja worth Rs 21 lakh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त

३ तस्करांना सापळा रचत पोलिसांनी ठाेकल्या बेड्या, तिघेही सराईत गुन्हेगार ...

VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Police Arrest Two Punjab Smugglers on National Highway 911 Heroin Worth 5 Crore and Arms Seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त

राजस्थान पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. ...

...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला - Marathi News | Article on Salim Dola, who ran a massive drug trafficking syndicate in India, has been arrested | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला

आर्थिक राजधानी मुंबई आणि गोवा ही दोन्ही ठिकाणे केवळ त्यांच्या विकासासाठीच नव्हे, तर ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या विळख्यामुळे चर्चेत आहेत. ...

मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत - Marathi News | 'Operation White Strike' in Mumbai, drugs worth Rs 1,745 crore seized; 349 kg of cocaine also seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत

एनसीबीने भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून ही कारवाई केली.  ...