लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण  - Marathi News | The Cdrf jawan survived the death of a youth drowning on Dadar Chowpatty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण 

सीडीआरएफचे जवान मनोज पाटील, गोपाळ सरदार, शिवानंदन फड आणि रामदास नागरजोगे यांनी ओंकारला जीवरक्षकाची भूमिका पार पाडत पाण्याबाहेर काढले.  ...

पूर्णा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला - Marathi News | One person missing in the river Purna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला

ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही. ...

कँनलमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह ! - Marathi News | The body of an unknown woman found in the canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कँनलमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह !

मृत महिलेची ओळख पटलेली नसल्याने महिलेची हरवल्याची तक्रार कोठे नोंदवली आहे का यावरून शोध सुरु केला आहे. ...

पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Due to drowning of old age in Bahukht in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू

पाय घसरल्याने धरणाच्या काठावरील गाळात फसले ...

पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू  - Marathi News | The rainy picnic killed one; dies drowning in a lake in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू 

विरार पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद ...

जुहू चौपाटीवर बुडालेल्या चौघांचेही मृतदेह सापडले; शोधकार्य थांबविले  - Marathi News | Four bodies found on Juhu Chowpatty found; Stop searching | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू चौपाटीवर बुडालेल्या चौघांचेही मृतदेह सापडले; शोधकार्य थांबविले 

जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे फैजल सिकंदर सय्यदचा मृतदेह सापडला ...

जुहू समुद्रकिनाऱ्यावर ५ जण बुडाले  - Marathi News | 5 people lost their lives on Juhu Beach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू समुद्रकिनाऱ्यावर ५ जण बुडाले 

१ जण सापडला, चार जण बेपत्ता  ...

प्रल्हादपूर, चांदई, तीर्थपुरीत तिघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three drowned in Pralhadpur, Chandai and Teerthapuri | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रल्हादपूर, चांदई, तीर्थपुरीत तिघांचा बुडून मृत्यू

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भोकदरन तालुक्यातील हसनाबाद, प्रल्हादपूर, तसेच घनसावंगी तालुक्यातील जोगळादेवी शिवारात या घटना घडल्या. ...