नाशिक : विल्होळीलगत असलेल्या वालदेवी धरणाच्या पुलाजवळ कुटुंबीयांसमवेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक पाय घसरून पाण्यात पडला व गाळात अडकून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़२३) सायंकाळी घडली़ चेतन दिनकर बोराडे (२२, रा ...
मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली ...
मुंबई - मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला नौदलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीने त्याचे प्राण वाचवल्याची घटना रविवारी रात्री घडली. बुडणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. हा तरुण अद्याप बेशुद्ध अवस्थेत ...
सिन्नर- शिर्डी महामार्गालगत सामाजिक वनीकरणाच्या पाठीमागे देवनदीवर असलेल्या बंधाºयात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
खामगाव : शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या माथनी येथील खदानमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. खामगाव शहरातील मस्तान चौक परिसरातील रहिवाशी शेख सिकंदर शेख कादर (वय १९) व बर्ड ...
पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले युवकाचा चंद्रभागेत स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. या युवकाचे नाव राहुल रवींद्र काथार (वय २५, रा. जळगाव) असे आहे.चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या चार यु ...