लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ, मराठी बातम्या

Drought, Latest Marathi News

पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलनात १० लाख लिटरची घट - Marathi News | A reduction of 10 lakh liter in the milk procurement of Western Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलनात १० लाख लिटरची घट

दूध संकलनात घट झाल्याने खरेदी दरामध्ये झाली वाढ; जुलैपासून दरात आणखीन वाढ ...

'पाण्याच्या कमतरतेमुळे एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या' - Marathi News | 8 farmers suicides due to shortage of water, supriya sule in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाण्याच्या कमतरतेमुळे एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या'

महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येचा शेती उत्पादनावर परिणाण होऊन आगामी 2019/20 या वर्षात 40 टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ...

झाडं कोसळली, रस्ते खचले, मैैदानावर साचलं पाणी - Marathi News | Trees collapsed, roads collapsed, water stagnated on Maidan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :झाडं कोसळली, रस्ते खचले, मैैदानावर साचलं पाणी

सोलापूर शहरात १६.७ मि.मी. पावसाची नोंद; घरावर वीज कोसळली, विद्युत ताराही तुटल्या, महापालिकेच्या अधिकाºयांनी केली पाहणी ...

राज्यभरातील धरणे कोरडीच, मराठवाड्यात स्थिती बिकट - Marathi News | The dams in the state are dry, the situation in Marathwada is complicated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरातील धरणे कोरडीच, मराठवाड्यात स्थिती बिकट

दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. ...

देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत - Marathi News | In the Rajya Sabha, the question of acute water shortage in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत

देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...

पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्र अद्याप कोरडेच, भातसा-बारवीसह सर्वत्र पाणीसाठा आटला - Marathi News | Due to rain, the dam area is still dry, Bharatas-barvi all over with water stock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्र अद्याप कोरडेच, भातसा-बारवीसह सर्वत्र पाणीसाठा आटला

मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. ...

परभणी जिल्ह्यात पालम पं.स. मध्ये पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Palam Panchas in Parbhani district Adjust the water in | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पालम पं.स. मध्ये पाण्याचा ठणठणाट

येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली नमाज अदा - Marathi News | Muslims offered prayers for the rain for the brothers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली नमाज अदा

अहले हदिस मैदानावर आयोजन; शेकडोंची उपस्थिती; मौलाना बेग यांनी केले मार्गदर्शन; जून संपत आला तरी दुष्काळाचा दाह कायमच ...