4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' घाटकोपरमधील गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील? मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश कबील्याच्या लढ्यात 27 ठार बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले... पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
द्रविड मुनेत्र कझागम FOLLOW Dravid munnetra kazhagam, Latest Marathi News
Kanimozhi News: इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रमुकच्या खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भगिनी कनिमोळी यांच्या एका विधानामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. काही काळापूर्वी स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची खिल्ली उड ...
Vice President Election: प्रादेशिक राजकारणामुळे निर्माण झालेल्या प्रमुख अडथळ्यावर मात करण्यासाठी ही खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. ...
Waqf Amendment Act 2025: वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ...
"2014 च्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे." ...
Tamilaga Vettri Kazhagam: साउथ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजयने सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. ...
Palaniswami On Alliance: AIDMK चे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. ...
Delimitation News : लोकसभा जागांच्या प्रस्तावित सीमांकनाबाबत वाद वाढला आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नईत स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ...
Pawan Kalyan Criticize Tamil nadu Government: सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषावादावरून दक्षिणेतील प्रख्यात अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्टॅलिन आणि डीएमकेला नाव न घेता टोला लगावला आहे. ...