lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

डॉ पुरुषोत्तम राजिमवाले, व्हिडिओ

Dr purushottam rajimwale, Latest Marathi News

डॉ. पुरुषोत्तम हे राजिमवाले कुटुंबातील सदस्य आहेत. हे कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. डॉ. पुरुषोत्तम हे शिवपुरी अक्कलकोटचे परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत, ज्यांना त्यांचे जगभरातील भक्तगण श्री या नावाने संबोधतात. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत.  श्रींनी अकालकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि उपचार,शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. डॉ. पुरुषोत्तम यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतित केले. श्री व त्यांचे वडील श्री श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली.  समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.श्री श्रीकांतजी महाराज ज्यांनी संस्कृतमध्ये पी एचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती, ते डॉ. पुरुषोत्तम यांच्याकडून तासनतास धडे गिरवून घेत. त्यांच्या शिकवणीत ते आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे.  
Read More
LIVE - अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरु पादुका अभिषेक व महापूजा | Dr. Purushottam Rajimwale - Marathi News | LIVE - Akkalkot Shri Swami Samarth Guru Paduka Abhishek and Mahapuja Dr. Purushottam Rajimwale | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरु पादुका अभिषेक व महापूजा | Dr. Purushottam Rajimwale

...

PROMO - "आयुष्यभराच्या नातेसंबंधाचे रहस्य" Dr. Purushottam Rajimwale & Pari Telang यांचा संवाद - Marathi News | PROMO - "The Secret of a Lifelong Relationship" Dr. Dialogue by Purushottam Rajimwale & Pari Telang | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :PROMO - "आयुष्यभराच्या नातेसंबंधाचे रहस्य" Dr. Purushottam Rajimwale & Pari Telang यांचा संवाद

...

LIVE - "सुखाचा PASSWORD" Dr. Purushottam Rajimwale आणि Dhanashree Kadgaonkar यांचा संवाद - Marathi News | LIVE - "HAPPY PASSWORD" Dr. Dialogue between Purushottam Rajimwale and Dhanashree Kadgaonkar | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - "सुखाचा PASSWORD" Dr. Purushottam Rajimwale आणि Dhanashree Kadgaonkar यांचा संवाद

...

PROMO - "सुखाचा PASSWORD" Dr. Purushottam Rajimwale आणि Dhanashree Kadgaonkar यांचा संवाद - Marathi News | PROMO - "HAPPY PASSWORD" Dr. Dialogue between Purushottam Rajimwale and Dhanashree Kadgaonkar | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :PROMO - "सुखाचा PASSWORD" Dr. Purushottam Rajimwale आणि Dhanashree Kadgaonkar यांचा संवाद

...

LIVE - "मन हेच मंदिर" Dr. Purushottam Rajimwale आणि अभिनेत्री Archana Nipankar यांचा संवाद - Marathi News | LIVE - "Man Hech Mandir" Dr. Interview between Purushottam Rajimwale and actress Archana Nipankar | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - "मन हेच मंदिर" Dr. Purushottam Rajimwale आणि अभिनेत्री Archana Nipankar यांचा संवाद

...

LIVE - भक्ती - डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद - Marathi News | LIVE - Bhakti - Dolas or only on faith? Dr. Dialogue between Purushottam Rajimwale and Gayatri Datar | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - भक्ती - डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद

...

PROMO - भक्ति- डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद - Marathi News | PROMO - Bhakti- Dolas or only on faith? Dr. Dialogue between Purushottam Rajimwale and Gayatri Datar | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :PROMO - भक्ति- डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद

...

LIVE - परमार्थ प्राप्तीचा मार्ग, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि स्वप्नाली पाटील यांचा संवाद - Marathi News | LIVE - The Path to Realization, Dr. Dialogue between Purushottam Rajimwale and Swapnali Patil | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - परमार्थ प्राप्तीचा मार्ग, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि स्वप्नाली पाटील यांचा संवाद

...