Next

PROMO - "आयुष्यभराच्या नातेसंबंधाचे रहस्य" Dr. Purushottam Rajimwale & Pari Telang यांचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:40 PM2021-05-05T22:40:18+5:302021-05-05T22:40:40+5:30

जीवनामध्ये आपण अनेक नाती जसे कौटुंबिक परिवार, मित्र, सहकारी अशी अनेक नाती आपण तयार करत असतो, पण ह्या सगळ्या नात्याना एकत्र करून एक सुखी जीवन कसे व्यतीत करावे? या आणि या सारख्या अनेक प्रश्नांवर आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे डॉ, पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री परी तेलंग यांच्या संवादातून

टॅग्स :डॉ पुरुषोत्तम राजिमवालेपरीDr Purushottam RajimwalePari