Next

वास्तुशास्त्र प्रमाणे घरात पाळीव प्राणी ठेवावे की नाही? VastuShastra - Pets in Home | Ramesh Palange

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:17 PM2021-05-05T20:17:51+5:302021-05-05T20:20:02+5:30

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वत: राहत असलेल्या वास्तूवर निस्सीम प्रेम करत असतो. आपल्या वास्तूमध्ये कोणकोणत्या गोष्टी या असल्या पाहिजे आणि आपल्या वास्तूची रचना कशी असली पाहिजे याविषयी तो गुरूजी वर्गाकडून अचूक मार्गदर्शन करून घेत असतो. त्याचबरोबर आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये पाळीव प्राणी पाळावे की नाही याविषयी वास्तूतज्ज्ञ पंडित रमेश पलंगे यांनी आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :वास्तुशास्त्रVastu shastra