लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Tips: शनिवारी पिंपळाची पुजा करताना म्हणा 'हा' प्रभावी मंत्र; शनिदोषातून मिळेल मुक्ती! - Marathi News | Vastu Tips: Say 'this' effective mantra while doing Pimpal Puja on Saturday; Get rid of Shanidosha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: शनिवारी पिंपळाची पुजा करताना म्हणा 'हा' प्रभावी मंत्र; शनिदोषातून मिळेल मुक्ती!

Vastu Tips: वास्तुदोष तसेच शनिदोष निवारणासाठी दर शनिवारी आवर्जून करावेत असे सोपे उपाय! ...

जपानी लोक संकट टळल्यावर 'किन्त्सुंगी' करून घेतात; आपणही त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ! - Marathi News | The Japanese do 'Kintsungi' when a crisis is averted; Let's learn more about it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जपानी लोक संकट टळल्यावर 'किन्त्सुंगी' करून घेतात; आपणही त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

जपानचे फेंगशुई शास्त्र तुम्हाला माहीत आहेच, आज किन्त्सुंगी बद्दल जाणून घेणार आहोत, जे अतिशय महत्त्वाचे आहे.  ...

अंगारकी विनायक चतुर्थी: आपल्या वास्तुमध्ये गजमूर्ती का असावी? अंगारकी विनयकीनिमित्त वाचा वास्तु नियम! - Marathi News | Angaraki Vinayak Chaturthi: Why should we have Gajamurti in our Vaastu? Read Vaastu Niyam for Angaraki Vinayaki! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अंगारकी विनायक चतुर्थी: आपल्या वास्तुमध्ये गजमूर्ती का असावी? अंगारकी विनयकीनिमित्त वाचा वास्तु नियम!

Vastu Tips: आज अंगारकी विनायक चतुर्थी, या मुहूर्तावर घरात गजमूर्तिची जोडी घेऊन या; पण त्याआधी वाचा त्याचे फायदे! ...

Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे! - Marathi News | Vastu Tips: Monsoon has started, burn camphor; Avoid the risk of dengue and get the benefits of Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे!

Vastu Shastra: पावसाळ्यात कापुर जाळल्याने केवळ वास्तुचे रक्षणच नाही तर वैयक्तिक लाभदेखील होतात, कोणते ते जाणून घ्या! ...

Astro Tips: 'अच्छे दिन' येण्याआधी दिसू लागतात 'ही' शुभचिन्हे; वाचा ज्योतिष शास्त्रीय संकेत! - Marathi News | Astro Tips: 'These' auspicious signs appear before the arrival of 'Achche Din'; Read Astrology Scientific Clues! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: 'अच्छे दिन' येण्याआधी दिसू लागतात 'ही' शुभचिन्हे; वाचा ज्योतिष शास्त्रीय संकेत!

Astro Tips: ज्याप्रमाणे अनामिक भीती, हुरहूर वाटू लागली तर ती संकटाची चाहूल ठरते, तसेच आयुष्यात चांगले काही घडणार असेल तरीदेखील शुभचिन्हे दिसू लागतात, कोणती ते जाणून घ्या! ...

Vastu Shastra: घरसजावटीला महागडी रोपं कशाला? 'ही' आठ रोपं तुमचे पैसे वाचवतील आणि घर सुशोभित करतील! - Marathi News | Vastu Shastra: Why expensive plants for home decoration? 'These' eight plants will save you money and beautify your home! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: घरसजावटीला महागडी रोपं कशाला? 'ही' आठ रोपं तुमचे पैसे वाचवतील आणि घर सुशोभित करतील!

Vastu TIps: वास्तू शास्त्रानुसार हिरवीगार रोपं घरात लावल्याने त्या कोनाड्याची शोभा वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जादेखील निर्माण होते. यासाठी विशिष्ट प्रजातीची रोपं आणावी लागतात. ज्यांना सूर्यप्रकाश फारसा लागत नाही आणि फार देखभालही करावी लागत नाही. अशा ...

Vastu Tiips: घराजवळ स्मशान असेल तर राहायला जाण्यापूर्वी काय केले पाहिजे? वाचा वास्तुटिप्स! - Marathi News | Vastu Tips: If there is a crematorium near the house, what should be done before moving in? Read VaastuTips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tiips: घराजवळ स्मशान असेल तर राहायला जाण्यापूर्वी काय केले पाहिजे? वाचा वास्तुटिप्स!

Vastu Tips:वास्तु विकत घेताना ती पूर्ण विचारांती घेतली पाहिजे, तरी अनावधानाने काही चुका राहिल्यास फेंगशुई तथा वास्तु टिप्स वापरुन वास्तु दोष दूर करा. ...

Vastu Tips: वास्तूमध्ये भडक रंगांचा अतिवापर ठरू शकतो महाग; कोणते रंग शुभ ठरतात? वास्तु टिप्स वाचा! - Marathi News | Vastu Tips: Excessive use of gaudy colors in Vastu can be expensive; Which colors are auspicious? Read Vastu Tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: वास्तूमध्ये भडक रंगांचा अतिवापर ठरू शकतो महाग; कोणते रंग शुभ ठरतात? वास्तु टिप्स वाचा!

Vastu Shastra: महाग फर्निचर, रंगसंगतीचा अतिवापर आणि सामान ठेवण्याची अयोग्य दिशा वास्तु दोषाला कारणीभूत ठरू शकते, त्यासाठी नियम वाचा! ...