बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पुणे रेल्वे स्टेशननजीक असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या समोरील बाजूस ...
दादरच्या चैत्यभूमी परिसराला ‘ओखी’ वादळाच्या धोक्याची सूचना दिल्यानंतरही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनी, महामानवास अभिवादन करण्यासाठी बुधवारी लाखो भीमसैनिक दादरमध्ये एकवटले होते. ...
महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त अनुयायी त्यांच्या पुतळ्यांना हजारो रुपये खर्च करून फुलांचे हार घालतात. परंतु, याच पैशातून गरीब-गरजवंत मुलांच्या शिक्षणाच्या अनेक समस्या सुटू शकतात. या विचाराने ‘फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंट’ (फॅम) या सोशल मीडिय ...
एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त माता रमाई समाज सेवा कला संचाच्या कलावंतांनी भडकलगेटचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर दणाणून सोडला. ...
अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर मोदींनी एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्य ...