बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत. ...
बुलडाणा: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात भीमसागर उसळला होता. भीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले होते. भीमरथांवर साकारण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जयभीमच्या गगनभेदी ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. ...
अलिपूरमध्ये उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
संपूर्ण एप्रिल महिन्यात बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. यात सोशल मीडियासुद्धा मागे नसून, एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनच बाबासाहेबांवर आधारित विविध ‘टॉपिक’ यावर ‘ट्रेंडिंग’ आहेत. ...
नांदेड जिल्हा हा नेहमीच चळवळीचा गड राहिलेला आहे़ त्यामुळेच निवडणुकीत सर्वच पक्षांना आपल्या ध्वजासोबत निळा ध्वजही लावावा लागतो़ मात्र शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर हरिहरराव सोनुले यांनी केलेली विजयाची ऐतिहासिक नोंद वगळता गटबाजी आणि मतविभागणी या ...
जगभरातील जयंती कशी साजरी होते हे पाहण्याचे कुतूहल एका तरुणाला झाले व त्यातून वेबसाईट तयार झाली. आता एका क्लिकवर जगभरातील जयंती तुम्हाला पाहता येईल आणि तुमचा उपक्रम जगभरात पोहोचवताही येईल. ...
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब अांबेडकर संघर्ष समितीच्या वतीने 14 एप्रिल राेजी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे माेफत वाटप करण्यात येणार अाहे. त्यासाठी छत्रपती-फुले-शाहू-अांबेडकर विचाररथ तयार करण्यात आला अाहे ...