डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
कंगना रणौतने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर जो हल्ला झाला त्यावर तिची प्रतिक्रिया नोंदवली आहे (kangana ranaut, donald trump) ...
Donald Trump : पेनसिल्व्हेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संपूर्ण घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...
Donald Trump Firing : ...पण ट्रम्प जीवघेणा हल्ला होऊनही निश्चिंत दिसले. जेव्हा सीक्रेट सर्व्हिस एजन्ट ट्रम्प यांना सावरत होते, तेव्हा ट्रम्प यांना आपल्या जीवापेक्षाही एक गोष्ट अधिक म्हत्वाची वाटली. माहीत आहे काय? ...