लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
इराणला निशस्त्र करण्याचा डाव! पुढील ५ वर्षांत ना मिसाईल, ना युरेनियम...; ट्रम्प आणि इराणमध्ये 'गुप्त' चर्चा सुरू - Marathi News | Iran US Peace Talks : Plot to disarm Iran! No missiles, no uranium in the next 5 years...; 'Secret' talks between Trump and Iran begin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला निशस्त्र करण्याचा डाव! पुढील ५ वर्षांत ना मिसाईल, ना युरेनियम...; ट्रम्प आणि इराणमध्ये 'गुप्त' चर्चा सुरू

Iran US Peace Talks : इराण-अमेरिका युद्ध शांततेच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर ठेवल्या ४ मुख्य अटी. अब्जावधी डॉलर्सची भरपाई आणि नव्या अणू कराराची मागणी. वाचा सविस्तर बातमी. ...

होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर; ट्रम्प यांना दिला थेट इशारा - Marathi News | Will the Strait of Hormuz be opened or not? Iran's clear answer; Direct warning to Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुजची सामुद्रधुनी उघडणार की नाही? इराणचे स्पष्ट उत्तर; ट्रम्प यांना दिला थेट इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले... - Marathi News | NATO Strait of Hormuz Support: Will NATO land in Hormuz? Mark Rutte admits Trump is upset; said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी. ...

शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना 'नो एन्ट्री'! इराणचा अमेरिकेला जशास तसे उत्तर; भारताचे काय होणार? - Marathi News | Strait of Hormuz Crisis: Iran Restricts Enemy Ships After Donald Trump's 48-Hour Ultimatum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना 'नो एन्ट्री'! इराणचा अमेरिकेला जशास तसे उत्तर; भारताचे काय होणार?

Strait of Hormuz Crisis : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

इराणची मोठी चाल, प्लॅन 'B' तयार...! उचललं अमेरिका-इस्रायलची झोप उडवणारं पाऊल; युद्ध दीर्घकाळ चालणार? - Marathi News | Iran's big move Plan B ready A step taken that will wake up America and Israel Will the war last for a long time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची मोठी चाल, प्लॅन 'B' तयार...! उचललं अमेरिका-इस्रायलची झोप उडवणारं पाऊल; युद्ध दीर्घकाळ चालणार?

महत्वाचे म्हणजे, इराणने अपेक्षेपेक्षाही अधिक प्रखरपणे इस्रायल आणि अमेरिकेचा प्रतिकार करताना दिसत आहे. त्याने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'वर आपली पकड एकदम घट्ट केली आहे... ...

आधी टॅरिफ अन् आता तेल; जगास वेठीस धरणार किती?  - Marathi News | first tariffs and now oil how much will it cost the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी टॅरिफ अन् आता तेल; जगास वेठीस धरणार किती? 

इस्रायल-अमेरिका विरुद्ध चिवट इराण युद्धात सरशी कोणाची?  ...

ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम; ४८ तासांत होर्मुज स्ट्रेट खुला करा, अन्यथा 'पॉवर प्लांट' उडवू! - Marathi News | Trump's ultimatum to Iran; Open the Strait of Hormuz within 48 hours, otherwise we will blow up the 'power plant'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम; ४८ तासांत होर्मुज स्ट्रेट खुला करा, अन्यथा 'पॉवर प्लांट' उडवू!

गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या महाभयंकर युद्धात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. ...

"आम्ही इराणसोबतचे युद्ध थांबवण्याच्या विचारात आहोत, पण...", डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवली अट, आता काय बोलले? - Marathi News | "We are considering stopping the war with Iran, but...", Donald Trump set a condition, what did he say now? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही इराणसोबतचे युद्ध थांबवण्याच्या विचारात आहोत, पण...", डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवली अट, आता काय बोलले?

Iran US War End News: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाचा शेवट कधी आणि कसा होईल, या मुद्द्यांभोवती आता चर्चा सुरू झाली आहे. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत.   ...