मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या FOLLOW Donald trump, Latest Marathi News डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
न्यायाधीश आर्थर एंगोरोन यांनी ट्रम्प यांना रोज 10 हजार डॉलरचा (जवळपास 7.6 लाख रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे. ...
ब्लाॅक करण्याची नियमावली देण्याचे निर्देश ...
Russia vs Ukraine War: रशियाला धडा शिकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब सल्ला ...
Truth Social app launches : Truth Social हा ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचा पहिला प्रोजेक्ट आहे. या नवीन कंपनीची योजना सबस्क्रिप्शन बेस्ड व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस लाँच करण्याची होती. ...
पूनम महाजन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन ...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प समर्थकांना फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका कृत्यामुळे टॉयलेट चर्चेत आले आहे. ...
"तुम्ही विचार न करता लोकांना थाळया वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोकं अजूनही भोगत आहेत" ...