लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती - Marathi News | chinas 10 year govenment bond yield drops below 2 percent for the first time in history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती

China Economic Crisis : गेल्या ३ दशकांपासून जागितक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी चीनने जाहिर केलेले आर्थिक पॅकेजही निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे. ...

बिटकॉईन गुंतवणूकदारांनी महिन्यात कमावली आयुष्यभराची संपत्ती! इतिहासात पहिल्यांच इतकी किंमत - Marathi News | bitcoin crosses 1 lakh dollar mark for first time on donald trump crypto friendly policies likely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉईन गुंतवणूकदारांनी महिन्यात कमावली आयुष्यभराची संपत्ती! इतिहासात पहिल्यांच इतकी किंमत

Bitcoin Crosses One Lakh Dollars : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलरच्या पुढे गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ...

रुपया आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमकुवत! तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | rupee at lowest level against dollar how it will impact on common people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमकुवत! तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

Dollar vs Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की डॉलरचा आणि माझा संबंध नाही. तर तुम्ही चुकत आहात. कारण, याचा फटका तुमच्या खिशावर होणार आहे. ...

"माझ्या शपथविधीपूर्वी इस्रायली नागरिकांना सोडलं नाही तर विध्वंस करेन", डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी - Marathi News | I will destroy Middle east if they will not release the Israeli citizens before I take the oath of office, Donald Trump threatens to hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायली नागरिकांना सोडलं नाही तर विध्वंस करेन", डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

Donald Trump News: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत हाहाकार माजवेन अशी धमकी दिली आहे.  ...

'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला' - Marathi News | 'Child acquitted of all crimes' Trump criticizes Biden's decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'

अमेरिकेचे अध्यक्षपद सोडताना जो बायडेन यांनी आपला मुलगा हंटरला माफी दिली आहे आणि संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले. यावरुन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला . ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याच्या धमकीत किती दम? काय आहे सत्य? - Marathi News | donald trump has threatened to impose 100 percent tariff but is this really possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याच्या धमकीत किती दम? काय आहे सत्य?

donald trump : ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून नवीन चलन आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. ...

ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा - Marathi News | donald trump warns brics currency conflict 2024 threat 100 percent tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा

donald trump : काही दिवसांपूर्वी बिक्स संघटनेतील देशांनी डॉलरला पर्यायी चलन काढण्याचा विचार मांडला होता. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक - Marathi News | Donald Trump appointed Indian-American Kash Patel As New FBI Director | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक

Kash Patel Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती केली.  ...