लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार - Marathi News | nifty 50 sensex fall over 1 percent decoding the reasons behind today s market crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार

Stock market today: गेल्या दीड महिन्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे ...

ट्रम्प यांच्या एका प्लॅनमुळे सोने होणार कवडीमोल? क्रिप्टोकरन्सी होईल मजबूत? काय आहेत शक्यता? - Marathi News | gold price may fall in donald trump second era cryptocurrency can booming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या एका प्लॅनमुळे सोने होणार कवडीमोल? क्रिप्टोकरन्सी होईल मजबूत? काय आहेत शक्यता?

cryptocurrency Booming in Trump Era: डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकल्यापासून सोन्याची किंमत सातत्याने घसरत आहेत. भविष्यात सोन्याची किंमत आणखी कमी होऊ शकते का? ...

Elon Musk Networth : आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती - Marathi News | elon musk created history became the first person with a net worth of 400 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती

elon musk created history : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ४३९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. ...

वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका - Marathi News | donald trump dreams come true as he will ring nyse opening bell on wall street as will be declared time s person of the year 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका

New York Stock Exchange: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, जवळपास १० वर्षांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे. ...

अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास - Marathi News | worlds richest businessman elon musk will create new history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास

elon musk : ब्लूमबर्ग द्विवार्षिक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८४ अब्ज झाली आहे. मंगळवारी ८ अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली. ...

'पुतिन यांना समजावून सांगा..', डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन - Marathi News | Donald Trump on China: 'Explain to Putin..', Donald Trump appeals to China to stop Russia-Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पुतिन यांना समजावून सांगा..', डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन

Donald Trump on China: चीनवर वारंवार टीका करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. ...

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | America should not be involved in the conflict in Syria, because...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.  ...

भारतात राष्ट्रपतीनं मुलाला माफी दिली असती गदारोळ झाला असता, पण अमेरिकेत शांतता का? - Marathi News | US President Joe Biden announced Sunday that he has pardoned his son Hunter Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात राष्ट्रपतीनं मुलाला माफी दिली असती गदारोळ झाला असता, पण अमेरिकेत शांतता का?

अमेरिकेच्या राज्यघटनेत राष्ट्रपतींच्या माफी शक्तीचा स्पष्टपणे उल्लेख नमूद केलेला आहे ...